3 फॉरमॅटसाठी 3 कर्णधार

belgavkar.com | belgaum | belgavkar

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. 


भारताचा वन डे संघ - लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 
भारताचा ट्वेंटी-20 संघ -  सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
भारताचा कसोटी संघ : India’s squad for 2 Tests : Rohit Sharma (C), Shubman Gill, Yashasvi Jaiswal, Virat Kohli, Shreyas Iyer, Ruturaj Gaikwad, Ishan Kishan (wk), KL Rahul (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Mohd. Shami*, Jasprit Bumrah (VC), Prasidh Krishna.
ट्वेंटी-20 मालिका  :
10 डिसेंबर - डर्बन, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
12 डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री 8.30 वाजल्यापासून
14 डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री 8.30 वाजल्यापासून

वन डे मालिका :
17 डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी 1.30 वाजल्यापासून
19 डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी 4.30 वाजल्यापासून
  21 डिसेंबर - पर्ल, सायंकाळी 4.30 वाजल्यापासून

कसोटी मालिका :
26 ते 30 डिसेंबर - दुपारी 1.30 वाजल्यापासून
3 ते 7 जानेवारी - दुपारी 1.30 वाजल्यापासून

India Squad vs South Africa Tour : Surya to lead in T20Is

India Squad For South Africa Tour : BCCIs Official Update Awaited With Focus On Rohit Sharma

Bumrah Rahul and Shreyas back in Indias Test squad

IND vs SA : Sanju Samson named in India’s ODI team vs South Africa

3 फॉरमॅटसाठी 3 कर्णधार
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm