बेळगाव : एकजण बेपत्ता

बेळगाव : एकजण बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-निपाणी : समाधी मठ निपाणी येथील रहिवासी प्रकाश राजाराम पट्टेकरी (वय 35) हे 8 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची फिर्याद वडील राजाराम पट्टेकरी यांनी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात दिली आहे.
ते हमाली करत होते. त्यांची उंची 5 फूट 5 इंच, रंग सावळा, चेहरा गोल असून अंगाने सडपातळ आहेत. त्यांना कन्नड व प्रकाश पट्टेकरी मराठी भाषा अवगत आहे. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याशी, संपर्क साधावा.

belgaum One person is missing from Nipani belgavkar बेळगाव belgaum

belgaum One person is missing from Nipani belgaum

One person is missing from Nipani belgaum

बेळगाव : एकजण बेपत्ता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm