'अवैध एलियन्स' | 104 भारतीयांचा Video ‘Returned illegal aliens to India’

'अवैध एलियन्स' | 104 भारतीयांचा Video ‘Returned illegal aliens to India’

अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांमध्ये 19 महिला, 13 अल्पवयीन | अधिकाऱ्याने पोस्ट केला व्हिडीओ

WATCH : US releases video of Indian immigrants chained, handcuffed & threatens 'if you cross illegally' -US Border Patrol Chief

अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या 7 लाखांपैकी 104 भारतीयांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत विमानात हाता-पायाला बेड्या घालून भारतात पाठवून देण्यात आले. ही तर फक्त सुरुवात आहे. भारतीयांच्या पायातील आणि हातातील बेड्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका अमेरिकन अधिकाऱ्याने लष्करी विमानातून भारतीयांना परत पाठविण्याचा व्हिडीओ जारी करत या लोकांना अवैध एलियन्स असे म्हटले आहे. 

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल डब्ल्यू बँक्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यूएसबीपी आणि भागीदारांनी बेकायदेशीर एलियन्सना भारतात यशस्वीरित्या परत पाठवले आहे. अमेरिकेतून आतापर्यंतचे हे सर्वात लांबचे उड्डाण होते. जर तुम्ही बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी या ट्विटमध्ये दिला आहे. 
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
अमेरिकेने पाठविलेल्यांमध्ये 31 पंजाबचे, 30 हरियाणाचे, 27 गुजरातचे, 3 उत्तर प्रदेशचे, 4 महाराष्ट्राचे आणि 2 चंदीगडचे रहिवासी आहेत. भारतासाठी ही शरमेची बाब आहे. मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेने या लोकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली आहे. यामुळे भारतीयांविषयी अमेरिकन काय विचार करतात या गोष्टीही स्पष्ट झाल्या आहेत. आता यावरून होत असलेल्या टीकेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत उत्तर दिले आहे. 
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्यांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे. अमेरिकेतून भारतीयांना परत पाठविण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे, हे काही नवीन नाही. निर्वासन दरम्यान महिला आणि मुलांना बांधून ठेवले जात नाही, हे अमेरिकेने आम्हाला सांगितले होते. अमेरिकेत 2012 पासून एसओपी लागू आहे, यानुसार निर्वासित लोकांना विमानांमधून बांधूनच नेले जाते, त्या प्रमाणेच भारतीयांनाही पाठविण्यात आले.   
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

WATCH : US releases video of Indian immigrants chained handcuffed

US releases video of handcuffed chained Indians being deported

‘Returned illegal aliens to India’ : US Border Patrol chief shares video of shackled deportees boarding flight

'अवैध एलियन्स' | 104 भारतीयांचा Video ‘Returned illegal aliens to India’
अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांमध्ये 19 महिला, 13 अल्पवयीन | अधिकाऱ्याने पोस्ट केला व्हिडीओ

Support belgavkar