बेळगाव : किती % मतदान झाले #Loksabha बेळगाव उत्तर आणि दक्षिणमध्ये सर्वात कमी Voting

बेळगाव : किती % मतदान झाले #Loksabha बेळगाव उत्तर आणि दक्षिणमध्ये सर्वात कमी Voting

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव, चिकोडी आणि कारवार लोकसभा मतदारसंघ

बेळगाव : बेळगाव, चिकोडी आणि कारवार या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी उत्साहाने मतदान केले असून त्यामुळे मतदानात 3 ते 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के, चिकोडी लोकसभेसाठी 78.63 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये या दोन्ही मतदारसंघांत अनुक्रमे 67.70 टक्के व 75.52 टक्के मतदान झाले होते.
त्याचबरोबर कारवार मतदारसंघात 73.52 तर खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 तर कित्तूरमध्ये 76. 25 टक्के मतदान झाले. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे ईव्हीएममधील बिघाडामुळे एक तास मतदानाला उशीर, खानापूर व कित्तूर येथील ईव्हीएममधील बिघाड, शहरातील हनुमाननगर येथे भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, सौंदत्ती येथे हाणामारीची घटना व खानापूर तालुक्यातील निट्टूर येथे काँग्रेसच्या भगवेकरणाला आक्षेपामुळे किरकोळ तणाव वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

belgaum Loksabha voting percentage belgavkar बेळगाव belgaum

belgaum Loksabha voting percentage belgaum

Loksabha voting percentage

बेळगाव : किती % मतदान झाले #Loksabha बेळगाव उत्तर आणि दक्षिणमध्ये सर्वात कमी Voting
बेळगाव, चिकोडी आणि कारवार लोकसभा मतदारसंघ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm