PM मोदींना प्रोटोकॉल तोडला Video; warm welcome to the Amir of Qatar, H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani

PM मोदींना प्रोटोकॉल तोडला Video
warm welcome to the Amir of Qatar, H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani

कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी
PM Modi makes an exception, goes to Delhi airport to receive Qatar Amir | Watch

PM Modi receives Amir of Qatar Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani at Delhi airport

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी प्रोटोकॉल तोडून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टला पोहचले. काही मोजक्याच क्षणी पंतप्रधान मोदी एखाद्या परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी स्वतः एअरपोर्टला जातात परंतु भारत आणि कतार यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींकडून हे पाऊल उचलण्यात आले.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
कतारचे अमीर अल थानी 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार समंत केले जातील. परराष्ट्र खात्यानुसार, कतारचे अमीर यांचं मंगळवारी राष्ट्रपती भवन परिसरात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक होईल. कतारचे अमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
Prime Minister Narendra Modi went to the Indira Gandhi International Airport in Delhi on Monday as a special gesture to receive the Amir of the State of Qatar, Sheikh Tamim Bin Hamad Al Thani
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून अमीर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत. याआधी ते 2015 साली दिल्ली दौऱ्यावर आले होते. भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झाले आहेत. यावेळीही कतारचे अमीर अल थानी यांच्या दौऱ्यावर महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी जगातील 9 वे सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 335 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
कोण आहेत अमीर शेख तमीम बिन अल थानी?
3 जून 1980 साली कतारच्या दोहा इथं जन्मलेले तमीम बिन अल थानी यांचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्यानंतर 25 जून 2013 साली कतारचे अमीर बनले होते. ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करून तमीम बिन हमद यांनी कतार सैन्यात त्यांची सेवा दिली. 44 वर्षीय तमीम ना केवळ कतारमधील सर्वात युवा श्रीमंत आहेत तर जगातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्षांमध्येही त्यांचं नाव घेतले जाते. त्यांनी 3 लग्न केलेत. तिन्ही पत्नीकडून त्यांना 13 मुले आहेत.
ब्रिटनमधून परतल्यानंतर तमीम यांना 2003 साली क्राऊन प्रिंस बनवले होते. त्यानंतर 2009 साली त्यांना सैन्यात डिप्टी कमांडर इन चीफचं पद मिळाले. खेळांमध्ये विशेष स्वारस्य असलेल्या तमीम यांना नवी ओळख जागतिक स्तरावर 2006 च्या कतारमध्ये झालेल्या एशियन गेम्सच्या यशस्वी आयोजनामुळे मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वात 2022 साली फिफा वर्ल्ड कपचं आयोजनही कतारमध्ये आयोजित करण्यात आले होते.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

PM Modi makes Delhi airport to receive Qatar Amir | Watch

PM Modi receives Amir of Qatar Sheikh Tamim Bin Hamad Al Thani at Delhi airport

PM मोदींना प्रोटोकॉल तोडला Video; warm welcome to the Amir of Qatar, H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani
कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी? PM Modi makes an exception, goes to Delhi airport to receive Qatar Amir | Watch

Support belgavkar