बेळगाव : वैजू आप्पा कलागते (वय 70, रा. मुगळी ता. चंदगड, कोल्हापूर) हे बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी दुपारी यल्लमा देवी सौंदत्ती देवस्थान येथून बेपत्ता झाले असून ते अजून घरी आले नाहीत. वरील फोटोतील व्यक्ती आढळल्यास 9403601794 / 7798507877 / 9146090030 या क्रमांकाशी संपर्क साधावा.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
