'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा Video | अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं

'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा Video | अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं

रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी | Signboards of Delhi's Akbar Road, Humayun Road defaced by ‘Chhava’ fans

Amid Vicky Kaushal's 'Chhaava' success, youths in Delhi blacken road signs named after Mughal rulers

‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीत काही लोकांनी गोंधळ घातला. मोठा राडा करत अकबर, बाबर आणि हुमायून रोडचे नाव बदलण्याची मागणी या लोकांनी केली. राडा घालणाऱ्या लोकांनी अकबर, बाबर नाव असलेल्या रस्त्यांच्या बोर्डला काळ फासलं. अकबर, बाबर आणि हुमायूनचे नाव रस्त्यावरून हटवले पाहिजे, ते कलंक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप अन्याय केला होता.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
दिल्लीमध्ये हिंदू सेनाने 14 सप्टेंबर 2019 ला बाबर रोडच्या साइन बोर्डला काळं फासलं होतं. तसेच सरकारने अकबर-बाबर रोडचे नाव बदलावे, भारतीय व्यक्तीचे नाव देण्याची मागणीही, हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी केली होती. या रस्त्यांना परकीय आक्रमकांचे नाव देण्यात आले असल्याचेही गुप्ता म्हणाले होते.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
300 कोटींच्या उंबरठ्यावर 'छावा'
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केलेत. प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला होता. 'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिका प्रभावीपणे मांडलीय.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ वाढत जात आहे. 'छावा' चित्रपट लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. आतापर्यंत 'छावा' चित्रपटाने 'पुष्पा 2', जवान, ॲनिमल, पठाण, गदर 2, स्त्री 2,बाहुबली 2 चे रेकॉर्ड ब्रेक केलेत. विकी कौशलने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र आजवरच्या करिअरमध्ये उंच भरारी घेणारा हा विकीचा 'छावा' चित्रपट ठरला
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Chhaava youths in Delhi blacken road signs named after Mughal rulers

Signboards of Delhis Akbar Road Humayun Road defaced ‘Chhava’ fans

'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा Video | अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं
रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी | Signboards of Delhi's Akbar Road, Humayun Road defaced by ‘Chhava’ fans

Support belgavkar