बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी : बेळगावातील मारहाणीची घटना ताजी असतानाचं एका दुचाकीस्वाराने बस कंडक्टरवर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. दुचाकीवरुन जाताना एका दुचाकीस्वाराला बसने रस्त्या न दिल्यामुळे बस कंडक्टरवर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
अथणी-सप्तसागर बस धावत असताना, हुलगबाळ क्रॉसजवळ एका दुचाकीस्वाराने बसचा रस्ता अडवला आणि वादावादीनंतर कंडक्टरवर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
