भाजप खासदार तेजस्वी सूर्या.... कोण आहे त्यांची वधू 'शिवश्री'?

भाजप खासदार तेजस्वी सूर्या.... कोण आहे त्यांची वधू 'शिवश्री'

BJP MP Tejasvi Surya marries Bharatanatyam artist Sivasri Skandaprasad in Bengaluru कर्नाटक

Who is Sivasri Skandaprasad, Carnatic singer who married MP Tejasvi Surya
तेजस्वी सूर्या - बेंगळुरु दक्षिण खासदार बेळगाव कनेक्शन - कॅम्प येथील सेंट पॉल शाळेत 2000 ते 2003 पर्यंत शिक्षण

कर्नाटक : बेंगळुरु : भाजपचे युवा नेत्या तथा खासदार तेजस्वी सूर्या गुरुवारी 6 मार्च रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांनी शास्त्रीय गायिका तथा भरतनाट्यम डांसर 'शिवश्री स्कंदप्रसाद' हिच्यासोबत लग्न केले. कुटुंबीय आणि काही जवळची मित्रमंडळी आदींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला. महत्वाचे म्हणजे, या लग्नसोहळ्याचे काही फोटोही समोर आले आहेत. यात हे जोडपे पारंपरीक वेशभूषेदत दिसत आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
लग्नानंतर, आता बेंगळुरूमधील गायत्री विहार मैदानावर भव्य रिसेप्शनचेही आयोजन करण्यात येणार आहे.
तर जाणून घेऊयात, कोण आहे, शिवश्री स्कंदप्रसाद...
दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी, ‘काशी यात्रा’, ‘जिरिगे बेल्ला मुहूर्त’ आणि ‘लाजा होम’ सारखे महत्वाचे विधीही पार पडले. ‘जिरिगे बेल्ला’ हे दक्षिण भारतीय लग्नांमध्ये शुभ मुहूर्ताचे प्रतिक माणले जाते. तर ‘लाजा होमात’ वधू पवित्र अग्निमध्ये तळलेले धान्य अर्पण करते. या सर्व पारंपरिक विधींसह, या दोघांनीही जीवनाची नवी सुरुवात केली आहे. 
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
कोण आहे शिवश्री स्कंदप्रसाद?
शिवश्री स्कंदप्रसाद ही चेन्नईमध्ये राहणारी एक प्रसिद्ध कर्नाटकी गायक आणि भरतनाट्यम कलाकार आहे. तिचा जन्म 1 ऑगस्ट 1996 मध्ये झाला होता. ती मृदंग वादक सीरकाझी श्री जे. स्कंदप्रसाद यांची कन्या आहे. संगीत आणि नृत्याशिवाय, ती एक फ्रीलान्स मॉडेल आणि पेंटरही आहे. 
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
शिवश्री स्कंदप्रसाद हिच्या शिक्षणासंदर्भात बोलायचे जाल्यास, तिने सास्त्र युनिव्हर्सिटीतून बायो-इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. तसेच, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजीमध्येही डिप्लोमा केला आहे. याशिवाय, तिने मद्रास विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये मास्टर डिग्रीही मिळवली आहे.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

BJP MP Tejashwi Surya gets married know about his bride singer sivasri skandaprasad

BJP MP Tejasvi Surya marries Bharatanatyam artist Sivasri Skandaprasad

भाजप खासदार तेजस्वी सूर्या.... कोण आहे त्यांची वधू 'शिवश्री'?
BJP MP Tejasvi Surya marries Bharatanatyam artist Sivasri Skandaprasad in Bengaluru @कर्नाटक

Support belgavkar