बेळगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांत मराठी (Marathi) आणि अमराठी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, मराठी माणसावरच इतर भाषिक हावी होत असून मराठी बोलण्यास किंवा मराठीचा जागर करण्यात थेट शब्दात नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
अल्पसंख्यांक आयोगाच्या आदेशानुसार बेळगावसह सीमा भागात मराठी भाषेमध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचा आदेश - जिल्हाधिकारीबेळगाव—belgavkar—belgaum : अलिकडच्या काळात बेळगावमध्ये भाषेच्या वादाला जोर आला आहे. भाषेच्या मुद्द्यावरूनही तीव्र शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. कन्नड संघटना सत्य न पाहता दुर्लक्ष करून आणि चुकीच्या पद्धतीने मराठी भाषिकांची बदनामी करून फूट पाडणारे आरोप करत आहेत. बेळगावातील लोकांची मुख्य ओळख आणि त्यांचा स्वाभिमान, आत्मसन्मान जपण्याचं काम मराठीनं केलं आहे. मराठी भाषेचा वापर अनेक दशकांपासून एक महत्त्वाचा घटक राहिला आहे.
@किणये मराठी भाषेमध्ये विचारणे केली असता पीडीओने अरेरावीची उत्तरं दिल्यामुळे युवकाशी चांगलीच बाचाबाचीभाषेच्या मुद्द्यांना हलक्यात घेऊ नये. प्रत्येकाला स्वतःची भाषा निवडण्याची समज आहे. पण बेळगावातील किणये गावातील पीडीओने मराठी बोलता येत असले तरीही जाणूनबुजून वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी बोलता येत असतानाही मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यामुळे किणये गावातील सरकारी कर्मचारी असलेल्या पीडीओसोबत गावातीलचं तिप्पण्णा डुकरे या तरुणाचा वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (Nagendra Pattar - Panchayat Development Officer (PDO) in Kinaye).
आत्तापर्यंतची चौथी घटना... कन्नड-मराठी भाषिक वाद उफाळून आला आहे...@ या व्हिडिओची दखल घेत गावकर्यांनी हा वाद मिटवला असला तरीही काही कन्नड संघटना तसेच त्यांचे नेते पुन्हा वाद वाढवत आहेत. दरम्यान अशा पद्धतीने हुज्जत वाढत चालली असल्याचे समोर येत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये बेळगावात किंबहुना बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. ही आत्तापर्यंतची चौथी घटना आहे. आधी (बसवाहक मारहाण) बाळेकुंद्री खूर्द मध्ये झाली, त्यानंतर (कन्नड संघटनेच्या नेत्याला मारहाण) जांबोटीत (खानापूर), त्यानंतर आंबेवाडी-गोजगा (ग्रामपंचायत सचिवाला मारहाण), आता परत किणये गावात (पीडीओला शिविगाळ) ही घटना घडली आहे.![]()
Browser Setting
belgaum news Viral Video Kinaye village Pdo Marathi Kannada
belgaum news belagavi Viral Video Kinaye village Pdo Marathi Kannadaबेळगाव : भाषिक वादाचा रंग देवू नका...! जाणूनबुजून मराठीबद्दल संभ्रम Video
मराठीत बोलायला येत असतानाही जाणूनबुजून वाद घातला... सत्य बाहेर यायला हवे...
Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm