बेळगाव : दुचाकीवरून आले अन् गंठण पळवले @महांतेशनगर

बेळगाव : दुचाकीवरून आले अन् गंठण पळवले महांतेशनगर

दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

मंगळसूत्र 3 तोळ्यांचे
माळमारुती पोलिसांत फिर्याद

बेळगाव—belgavkar—belgaum : दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळवले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास महांतेशनगरमध्ये घडली. हे मंगळसूत्र 3 तोळ्यांचे असून, याची किंमत सुमारे 2 लाख रुपये होते. याप्रकरणी उमा महेश्वर मल्लापूर (रा. महांतेशनगर) यांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे.
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी उमा व त्यांची नणंद प्रेमा मल्लापूर या दोघी हॉस्पिटलला गेल्या होत्या. तिकडून परतताना रात्री आठच्या सुमारास दोघी अंजनेयनगरमधील अरिहंत बिल्डिंगजवळून निघाल्या. त्या एका फायनान्सजवळ पोहोचल्या.
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने उमायांच्या गळ्यातील मंगळसूत्राला जोराचा हिसडा मारला. तीन तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून भामट्यांच्या हाती लागताच त्यांनी पोबारा केला. पोलिसांनी याची किंमत 90 हजार नोंदवली असली, तरी सध्याच्या बाजारभावानुसार याची 2 लाखांवर किंमत होते. माळमारुती पोलिसांत नोंद झाली असून, निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची तपास करीत आहेत.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Came on a bike and ran away theft mahanteshnagar

belgaum news belagavi

बेळगाव : दुचाकीवरून आले अन् गंठण पळवले @महांतेशनगर
दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

Support belgavkar