बेळगाव : बंगळूर, तिरुपती, नागपूर विमानसेवा बंद

बेळगाव : बंगळूर, तिरुपती, नागपूर विमानसेवा बंद

स्टार एअर कंपनीचा निर्णय

बेळगाव—belgavkar—belgaum : सांबरा विमानतळावरील विमान वाहतुकीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टार एअर कंपनीने बेळगावहून 3 प्रमुख मार्गांसाठीचे तिकीट बुकिंग येत्या एप्रिलपासून थांबविले आहे. त्यात बेळगाव-तिरुपती, बेळगाव-नागपूर आणि बेळगाव-बंगळूर या सेवेचा समावेश आहे.
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
विमान प्रवाशांची वाढती मागणी असताना या मार्गांचे बुकिंग थांबविण्याच्या निर्णयामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी स्टार एअरने बेळगाव-जोधपूर, बेळगाव इंदूर, बेळगाव-सुरत आणि बेळगाव-नाशिक या मार्गांवरील उड्डाणे मागे घेतली होती. आता आणखी काही मार्गांवरील सेवा बंद केल्याने स्टार एअरची बेळगावमधील सेवा आणखी कमी झाली आहे.
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
आता फक्त बेळगाव-मुंबई (रोज), बेळगाव-अहमदाबाद (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार), बेळगाव-जयपूर (रविवार, सोमवार आणि गुरुवार) या सेवा कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत मंजूर मार्गांच्या पलीकडे विस्तार करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि बेळगावपासून कनेक्टिव्हिटी मर्यादित केल्याबद्दल अनेक ग्राहकांनी स्टार एअरच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 100
₹ 100 एक वर्ष
logo
Pay for 5 Month ₹ 50
₹ 50 पाच महिने
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

StarAir to launch Belagavi Tirupati Udan Flight

Belgaum to Tirupati Flight

Star Air Suspends Three Key Routes from Belagavi

बेळगाव : बंगळूर, तिरुपती, नागपूर विमानसेवा बंद
स्टार एअर कंपनीचा निर्णय

Support belgavkar