बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव शहरातील विनायकनगर तिसरा क्रॉस येथे 3 दुचाकी जळाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. काल रात्री विनायकनगर तिसरा क्रॉस येथे 3 येथे अज्ञात व्यक्तींनी तीन दुचाकी रस्त्याच्या कडेला एकत्र करून त्या जाळल्याचा संशय आहे.