Sharanu Salagar - MLA Basavakalyan | Roaring Speech in Budget Session Karnataka Assemblyकर्नाटक—belgavkar : विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तसेच मराठा साम्राज्याची ताकद बिदर येथील बसवकल्याण चे आमदार शरणू सलागर यांनी दाखवून दिली आहे. हिंदूत्ववादी आमदारांनी कर्नाटक विधानसभा एका भाषणाने तोंडून दणाणून सोडली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
शरणू यांनी काँग्रेसमधून राजकीय इनिंग सुरु केली पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी आपला मार्ग बदलला (भाजपा प्रवेश). कर्नाटक भाजप आमदार शरणु हे काँग्रेस कार्यकर्त्यापेक्षा कट्टर हिंदुत्व समर्थक म्हणून ओळखले जातात. शरणू सलागर हे बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
1 जुलै रोजी बकरी ईदनिमित्त त्यांच्या समर्थकांसह एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात घुसून त्यांनी तेथे प्राण्यांची कुर्बानी दिली जात असल्याचा आरोप केला तेव्हा आमदार शरणु अलीकडेच चर्चेत आले. आमदार शरणु आणि त्याचे 15-25 समर्थक त्याच्या घरात घुसले आणि जनावरांची कत्तल करत असल्याचा दावा केला.
