बेळगाव : ₹ 50000 घेताना पकडलं...

बेळगाव : ₹ 50000 घेताना पकडलं...

50000 रुपये कारमध्ये ठेवले आणि...

बेळगाव लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार
बेळगाव सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक
बेळगाव—belgavkar—belgaum : उपनोंदणी खात्यात संघ नोंदणीसाठी 50 हजारांची लाच घेणारा अधीक्षक लोकायुक्त जाळ्यात सापडला. भरतेश शेबण्णावर असे त्याचे नाव आहे. सोमवारी सुरु झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटेपर्यंत सुरु होती.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
याबाबत माहिती अशी, संकेश्वरमधील प्रशांत आत्माराम केळगडे यांनी युनायटेड सोशल अ‍ॅन्ड स्पोर्टस् क्लब नोंदणीसाठी नियमानुसार सहकार संघाच्या उपनोंदणी कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता. यावेळी शेबण्णावर याने वरिष्ठांचे नाव सांगत प्रशांत यांच्याकडे संघ नोंदणीसाठी 50000 रुपयांची लाच मागितली होती.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
ते लाच देत नसल्याने तीन आठवड्यांपासून त्यांची फाईल मागे ठेवली होती. यामुळे प्रशांत यांनी याबाबत बेळगाव लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. लोकायुक्त पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानुसार प्रशांत 50000 रुपये घेऊन उपनोंदणी कार्यालयात गेले. यावेळी शेबण्णावरने आपल्या कारची चावी त्यांच्याकडे देत ही रक्कम आपल्या कारमध्ये ठेवण्याची सूचना केली.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
लोकायुक्त पोलिसांना ही रक्कम कारमध्ये मिळाल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. ही चौकशी मंगळवारी पहाटेपर्यंत सुरु होती. लोकायुक्त पोलिस अधीक्षक हनुमंतराय, उपाधीक्षक बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी, त्यांचे सहकारी रवी मावरकर, राजू पाटील, मंजुनाथ कानपेठ, गिरीश पाटील, अभिजीत जमखंडी यांनी ही कारवाई केली.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Superintendent of the Office of the Deputy Registrar of Cooperative Societies Lokayukt police

belgaum raid Lokayukt police news belagavi

बेळगाव : ₹ 50000 घेताना पकडलं...
50000 रुपये कारमध्ये ठेवले आणि...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm