बेळगाव—belgavkar—belgaum : मोफत नेत्र तपासणी शिबिर पोरवाल पवित्र प्रभा हृदय आणि डोळ्यांचा दवाखाना इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या मागे कॅम्प बेळगाव शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यादरम्यान नेत्र तज्ञ डॉक्टर शितल पोरवाल यांच्या देखरेखित मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क : 7406164013 / 08314215639 ADDRESS : PORWAL'S PAVITRAM PRABHA Bogarves Camp Circle, Behind Indian Oil Petrol Pump, Camp, Belgaum. Ph-7406164013, +918314215639
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
