बेळगाव—belgavkar—belgaum
कै. श्री. एस. आर. देवण (सर) फाऊंडेशन, नागरदळे ता. चंदगड, जि. कोल्हापूर आयोजित आंतर राज्यस्तरीय भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा
ज्ञानाच्या सागरात पोहायचं आहे... विचाराच्या निळतेने सजायचं आहे... पुस्तकाच्या सोबतीने उजळायचं आहे... या स्पर्धेत नक्की सहभागी व्हायचं आहे (Inter-state general knowledge competition).
रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी
स्थळ : श्री नागनाथ हायस्कूल व मराठी विद्यामंदिर, नागरदळे ता. चंदगड, जि. कोल्हापूर
नांव नोंदणी अंतिम तारीख : सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 रोजी
लहान गट : इ. 5 वी ते 7 वी व मोठा गट इ. 8 वी ते 10 वी
लहान व मोठ्या गटाना समान बक्षिसे
प्रवेश फी नाममात्र रु. 10/-
परीक्षेचे स्वरुप व नियम1) अभ्यासक्रमातील भाषा, गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान, बुध्दीमता, इंग्रजी, सामान्यज्ञान व चालू घडामोडीवर आधारित.
2) प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील.
3) लहान गट 50 प्रश्न 100 गुण तर मोठा गट 75 प्रश्न 150 गुण असतील.
4) विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापक सही शिक्यानिशी असावी (ग्रुप असेल तर).
5) स्पर्धा कालावधी सकाळी 11 ते 12 असा 1 तास असेल.
6) नांव नोंदणीच्या अंतिम तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा स्पर्धेसाठी विचार करणेत येईल. 7) इतर सर्व नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
श्री. पी. के. बोरगावकर (सर) 9552870165
श्री. पी. आय. पाटील (सर) 7558395233
श्री. बाबु पाटील (सर) 9421193365
श्री. रविंद्र घनकुटे (सर) 7499493117
सहकार्य : - सर्व सहकारी संस्था, मित्रमंडळ, ग्रामस्थ व ग्रामपंचायत, नागरदळे.
