बेळगाव—belgavkar—belgaum
हिंदुभुषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
स्मारक व मूर्ती लोकार्पण सोहळा
सोमवार दि. 15/12/2025
सायंकाळी ठीक 7 वाजता.
उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभस्थळ : चव्हाट गल्ली, कंग्राळी बी. के. ता. जि. बेळगाव
भव्य मिरवणूक सोहळा : दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक बेळगाव ते कंग्राळी बी के स्मारक पर्यंत
प्रमुख उपस्थिती : गावातील सर्व युवक मंडळे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, देवस्थान पंच कमिटी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, देवस्थान सेवा समिती, वारकरी-धारकरी, आजी-माजी सैनिक संघटना व गावातील सर्व महिला
आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
