बेळगाव—belgavkar—belgaum
हिंदू कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजनगेली 28 वर्ष चालत आलेला हिंदूत्वनिष्ठांचा हिंदू कार्यकर्ता मेळावा (वर्ष 29 वे) दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील करण्याचे योजिले आहे.
उचगांव येथील श्री मळेकरणी देवस्थान येथे श्री धनंजय जाधव मित्रपरिवार आयोजित हिंदू कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे आहे.
तरी रविवार (11 जानेवारी 2026) रोजी सकाळी ठीक 10 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदूत्वनिष्ठ धनंजय जाधव यांनी केले आहे.
आपल्या हक्काचा आपला माणुसश्री धनंजय जाधवबेळगाव ग्रामीण मतदारसंघ व बेळगाव शहरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हिंदूत्ववादी नेते, आजी-माजी आमदार-खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
