कन्नड सोशल मीडियावरही मराठी व्यवसायांविरोधात पोस्ट
मराठा समाजातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर बहिष्कार घालण्याचे कन्नडिगांकडून आवाहन
योग्य वेळ आल्यास जशास तसे उत्तर देण्याची बेळगावकर तयारी ठेवा
belgaum news Shri Kapil Bhosale virat hotel kannada board mes marathi virat hotel
belgavkar news
belgaum belagavi news@ बेळगाव; नवा वाद : मराठी व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न; विराट हॉटेलचे मालक श्री कपिल भोसले
सर्व मराठी भाषिकांनी मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजेत; ; मराठी समाजाने वज्रमूठ आवळण्याची वेळ;
Support belgavkar