• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
PicsArt_10-27-07.48.11.jpg | शिवजयंती दिवशी काळादिन पाळू म्हणून बेताल वक्तव्य करणार्या त्या म्होरक्याचा माफीनामा... | belgaum news | belgavkar बेळगावकर

शिवजयंती दिवशी काळादिन पाळू म्हणून बेताल वक्तव्य करणार्या त्या म्होरक्याचा माफीनामा...

ज्या शिवाजी महाराजांनी 350 वर्षापुर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन हिंदू धर्म यवनांच्या तावडीतून वाचविला... त्यांच्याच जयंतीला काळा दिवस पाळु म्हणणार्या महांतेश रणगट्टीमठ याने हिंदु संघटनांच्या दबावामुळे मागीतली माफी...
लवकरच पञकार परिषद घेवुन दिलगिरी व्यक्त करणार...

श्री रामसेना हिंदूस्थान व हिंदू एकता मंच
या हिंदू संघटनांच्या दबावापुढे त्याला अखेर नमते व्हायला लागले.

राज्योत्सव दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली. यावेळी कन्नड संघटनाच्या एका म्होरक्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी काळादिन पाळू असे वक्तव्य केले होते. यामुळे मराठी बांधव व शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती.